Nothing Special   »   [go: up one dir, main page]

Languages

  Download App

News

News

भक्ताची श्रद्धा: साईबाबांना अर्पण केली ५ लाखांची सुवर्ण भेट

January 14th, 2025

श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. काल मकर संक्रांतीच्‍या पुर्वसंध्‍येला दि. १३ जानेवारी २०२५ रोजी कोईंबतोर, तामिळनाडु येथील श्री एस. वाडीवेल या... Read more

श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदीर परीसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.

January 14th, 2025

मकर संक्रांत निमित्‍ताने गाझीयाबाद, उत्‍तर प्रदेश येथील देणगीदार साईभक्‍त अजय गुप्‍ता यांच्‍या देणगीतुन श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदीर परीसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.

मा. ना. पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्‍य आणि उद्योग मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

January 12th, 2025

मा. ना. पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्‍य आणि उद्योग मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानच्‍या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे व मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात... Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

January 12th, 2025

मा. ना. नितीन गडकरी, केंद्रीय रस्‍ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र... Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे भक्तिभावपूर्ण साईदर्शन; राज्यमंत्री विखे पाटील उपस्थित

January 12th, 2025

मा. ना. अमित शहा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री जलसंपदा महाराष्‍ट्र राज्‍य, श्री साईबाबा संस्‍थान... Read more

साईभक्ताने साईबाबांच्या चरणी अर्पण केला नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट

January 10th, 2025

श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी, नवी मुंबई येथील श्री राघव मनोहर नरसाळे या साईभक्ताने श्री... Read more

साईबाबा संस्‍थानमध्ये दिव्‍यांग कर्मचाऱ्यांना तीनचाकी सायकल वाटप: प्रभु नयन फाउंडेशन आणि चार्ल्स ग्रुपचा उदार हात

January 9th, 2025

श्री साईबाबा संस्‍थानमधील दिव्‍यांग  कर्मचा-यांना  तीनचाकी सायकल वाटप. श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डी तसेच प्रभु नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे संयुक्‍त विद्यमानाने श्री साईबाबा संस्‍थान येथे कार्यरत असणा-या... Read more

क्रिकेटर सुर्यकुमार यादव यांनी साईबाबांचे दर्शन घेतले थोडे विस्तृत:

January 8th, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.  दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी सत्‍कार केला यावेळी जनसंपर्क... Read more

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

January 6th, 2025

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.  दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी सत्‍कार केला. यावेळी... Read more

माननीय ना. श्री संजय शिरसाठ, मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

January 6th, 2025

माननीय ना. श्री संजय शिरसाठ, मंत्री, सामाजिक न्याय,  महाराष्ट्र राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी... Read more