Nothing Special   »   [go: up one dir, main page]

Jump to content

दर्रांग जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दर्रांग जिल्हा
দৰং জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
दर्रांग जिल्हा चे स्थान
दर्रांग जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय मंगलदाई
क्षेत्रफळ
 - एकूण १,८५०.६ चौरस किमी (७१४.५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,०८,०९० (२०११)
-लोकसंख्या घनता ४९०.७ प्रति चौरस किमी (१,२७१ /चौ. मैल)
-साक्षरता दर ६४.५५%
-लिंग गुणोत्तर ९२३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ मंगलदोई


दर्रांग जिल्हा (आसामी: দৰং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात भूतान देशाच्या सीमेजवळ वसलेल्या दर्रांग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.०८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र मंगलदाई येथे आहे.

मानस राष्ट्रीय उद्यानओरांग राष्ट्रीय उद्यान ह्या दोन राष्ट्रीय उद्यानांचे भाग दर्रांग जिल्ह्याच्या अखत्यारीत येतात.

बाह्य दुवे

[संपादन]