भाषा
Appearance
भाषा==
शब्दरूप
[संपादन]- भाषा
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रिलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- भाषा = सरळरूप एकवचन
- भाषा = सरळरूप अनेकवचन
- भाषे- = सामान्यरूप एकवचन
- भाषां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- मनातील कल्पना शब्दाद्वारे बाहेर प्रकट करण्याचे साधन. उदा. मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते.
हिंदी
[संपादन]इंग्रजी
[संपादन]- भाषा :- LANGUAGE