Circular 13 Advt 1 2022 CBT-2 Notice After Objection Handling
Circular 13 Advt 1 2022 CBT-2 Notice After Objection Handling
Circular 13 Advt 1 2022 CBT-2 Notice After Objection Handling
पशरपत्रक क्र. 13
कौशल्य, रोजर्ार, उद्योजकता व नाशवन्यता शवभार्ाच्या अशिपत्याखालील व्यवसाय शशक्षण व
प्रशशक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय औद्योशर्क प्रशशक्षण संस्थांमिील (Govt. ITI) शवशवि
व्यवसायातील शशल्प शनदेशक (Craft Instructor) (र्ट-क) संवर्ातील पदभरती संदभात शद.17/08/2022
रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाशहरात प्रशसद्ध करण्यात आली होती. सदर जाशहरातीच्या
अनषंर्ाने शद.05/06/2023 ते 11/06/2023 व 13/06/2023 रोजी झालेल्या व्यावसाययक चाचणी
(CBT-2) ची उत्तरताशलका (Answer key) उमेदवारांना उपलब्ि करुन देऊन उत्तरताशलकेबाबत हरकती
असल्यास त्या शदनांक 20/06/2023 ते 22/06/2023 या कालाविीत Online पद्धतीने सादर करण्याबाबत
उमेदवारांना कळशवण्यात आले होते.
सदर कालाविीत उमेदवारांकडू न यवयित शुल्कासि ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या हरकतींच्या
अनषंर्ाने केलेल्या खालील शनणगय घेण्यात आला आहे.
१) खालील तक्तत्यात स्तंभ क्र.७ मध्ये नमूद प्रश्ांची उत्तरताशलका (Answer Key) सिारीत करण्यात
आली असून संबंयित पदाची व्यावसाययक चाचणी (CBT-2) यदलेल्या उमेदवारांपैकी सुिारीत
उत्तरतायलकेतील (Revised Answer Key) पयायाची यनवड केलेल्या उमेदवारांनाच सदर
प्रश्ांकयरता असलेले पूणण गुण दे ण्यात येतील.
२) खालील तक्तत्यात स्तंभ क्र.8 मध्ये नमूद चूकीच्या प्रश्ांबाबत संबंयित पदाची व्यावसाययक चाचणी
(CBT-2) यदलेल्या सवण उमेदवारांना सदर प्रश्ांकयरता असलेले पूणण गुण दे ण्यात येतील.
Sr. Post Date Total No. of Answer key Wrong
No. Objection Valid changed Questions
received Objections (Question ID) (Question ID)
1 2 3 5 6 7 8
1 Craft Instructor (Draughtsman 05/06/2023 8 0 0 0
Mechanical)
2 Craft Instructor (Operator Advance 05/06/2023 9 0 0 0
Machine Tool)
3 Craft Instructor (Tool and Die Maker 05/06/2023 5 1 630680230411 0
Dies and Moulds)
4 Craft Instructor (Tools and Die Maker 05/06/2023 21 4 630680230337 0
Press Tools Jigs and Fixtures) 630680230360
630680230361
630680230363
5 Craft Instructor (Foundryman) 06/06/2023 10 0 0 0
6 Craft Instructor (Maintainance 06/06/2023 4 0 0 0
Mechanic Chemical Plant)
सामाययक परीक्षा (CBT-1) व व्यावसाययक चाचणी (CBT-2) मध्ये यकमान ४५% (९०) गुण प्राप्त करुन
पुढील पदभरती प्रयक्रयेकयरता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी व यकमान ४५% (९०) गुण प्राप्त न केल्याने
पुढील पदभरती प्रयक्रयेकयरता अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रथम टप्प्यात घोयित करण्यात येईल.
तद्नंतर सामाययक परीक्षा (CBT-1) व व्यावसाययक चाचणी (CBT-2) परीक्षेत एकूण गुणांच्या यकमान ४५%
(९०) गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) शवशवि
याशचकाकत्यांनी दाखल केलेल्या याशचकांवरील सक्षम न्यायालयाच्या न्याय शनणगयाच्या अशिन राहू न प्रचयलत
शासन यनणणयातील तरतूदीनुसार प्रयसद्ध करण्यात येईल.
स्वाक्षरीत/-
( शद. अं. दळवी )
संचालक,
व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण संचालनालय, मंबई-१.